Share

FACT CHECK | ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार घटस्फोट? घर सोडले आणि केले….

FACT CHECK । Aishwarya Rai and Abhishek Bachchan । Aishwarya Rai and Abhishek Bachchan shut down separation rumours with joint appearance at Ambani school event. । Aishwarya Rai Bachchan-Abhishek, Amitabh Bachchan-Agastya Nanda Form Aaradhya’s Cheer Squad At Her Annual Day । Aishwarya Rai Has MOVED Out Of The Bachchan Home । Aishwarya Rai and Abhishek Bachchan Confirm Divorce । FACT CHECK aishwarya and abhishek divorce

Published On: 

🕒 1 min read

FACT CHECK | अमिताभ बच्चन यांच्या घरात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात कटुता आल्याच्या चर्चा आहे. काही दिवसापूर्वी ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर अनफाॅलो केले इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या राय हिला अनफाॅलो केले.

त्यानंतर त्यांच्यात वाद होत असल्याच्या चर्चाना उधाण आले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय, यांचा वाद टोकाला गेल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे तसेच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.  घटस्फोटाच्या अगोदरच अभिषेक याच्या घरातून ऐश्वर्या राय ही बाहेर पडलीये.

ऐश्वर्या राय सद्या तिच्या आईच्या घरी राहत आहे. काही दिवसांपासूनच ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी राहत असल्याने आता जवळपास हे निश्चित दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे सांगितले होते.

ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चनसोबत अजिबातच जमत नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर असेही सांगितले जाते की, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय या गेल्या कितीतरी दिवसांपासून एकमेकींना बोलत नाहीत. ननंद श्वेता बच्चन हिच्यासोबत देखील ऐश्वर्या राय हिचे संबंध अजिबातच चांगले नाहीत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयींबद्दल बोलताना श्वेता बच्चन दिसली होती.

FACT CHECK | Aishwarya Rai and Abhishek Bachchan Divorce 

मात्र, यावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी भाष्य कधीच केले नव्हते. त्यांनी त्यांच्या कृतीतून या सगळ्या खोट्या बातम्या असल्याचे सांगितले. मुलगी आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले. एवढेच नाही तर कार्यक्रमानंतर अभिषेक बच्चन ऐश्वर्याची आई वृंदा राय यांना कारपर्यंत सोडायला गेला होता. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अगस्त्य नंदा, शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान आणि विद्या बालन यांनी शुक्रवारी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली.

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले. या दोघांनी गुरू, धूम २ चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. त्यांना 16 नोव्हेंबर 2011 रोजी पहिले आपत्य झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!