Govt Job Opportunity | सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारसोबत काम करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारसोबत काम करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

कारण भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन म्हणजेच विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

भारतीय अन्न महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तर या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे नोकरी करावी लागणार आहे.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

उपमहाव्यवस्थापक (स्थापना-I), भारतीय खाद्य निगम, 16-20, बाराखंबा लेन, नवी दिल्ली-110001

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1PcRTWn-lJTszWCqUgvUTPIXjxLdiqSKL/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.recruitmentfci.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही