Share

SSC Recruitment | SSC मार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास आणि प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कर्मचारी निवडणूक आयोग (Staff Selection Commission SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एसएससीतर्फे जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Published On: 

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास आणि प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे.

कर्मचारी निवडणूक आयोग (Staff Selection Commission SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी एसएससीतर्फे जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Total 297 Vacancies of Stenographer Grade C Post

कर्मचारी निवड आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड सी पदाच्या एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांना 100 रुपये फी स्वरूपात भरावी लागणार आहे. तर महिला/SC/ST/PWD/Ex यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना खालील लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ssc.nic.in/

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/Final_notice_Steno_C_2020-2022_27092023.pdf

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://ssc.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही