Share

Job Opportunity | नाशिकमध्ये नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 1 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 1 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक, पिनकोड- ४२२००४

अधिकृत वेबसाईट

https://www.muhs.ac.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1Gnbia-qcO47e9jhiKEO0OoLMZKiJOiT6/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install