Share

Job Recruitment | CISF मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

🕒 1 min readJob Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Government Job) च्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (CISF) नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. CISF यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांबद्दल अधिक माहिती … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Government Job) च्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (CISF) नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. CISF यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या www.cisfrectt.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 451 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये 183 जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या पदांसाठी आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार www.cisfrectt.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समीक्षक परीक्षा उत्तीर्ण असावा. CISF च्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्ष दरम्यान असावे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर, SC/ST/EMS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी भरण्याची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!