FACT CHECK : महेंद्रसिंह धोनीचा हुक्का ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

Video Of Mahendra Singh Dhoni Smoking Hookah Goes Viral Marathi News

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni With Hookah | सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेला महेंद्रसिंह धोनी ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे असून ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी धोनीला ट्रोल केले आहे.

महेंद्रसिंग धोनी दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किग्सने विजेतेपद मिळाले होते. धोनीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद सीएसकेला मिळाले. संपूर्ण आयपीएलमध्ये धोनीच्या टीमने चांगली खेळी केली.

Reality Behind MS Dhoni’s SMOKING Hookah Video

सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनी याचा हुक्का ओढताना जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो एका जाहिरातीचा भाग आहे. MS Dhoni एका जाहिरातीसाठी हा व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओत अभिनेता सनी सिंग आणि रॅपर एमसी स्टेन सोबत धोनी आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने 2018 मध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता त्या व्हिडिओमध्ये जॉर्ज बेली म्हणाला होता की, “धोनीला हुक्का प्यायला आवडतो. त्यामुळे तो नेहमी त्याच्या रुममध्ये हुक्का ठेवतो. शिवाय त्याची रुम सर्वांसाठी खुली असते. तुम्ही त्याच्या रुममध्ये गेलात तर तुम्हा अनेक युवा खेळाडू दिसतील.

MS Dhoni With SMOKING Hookah Video

महत्वाच्या बातम्या