📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

वैष्णवीच्या सासऱ्याने कपडे फाडले, दिराने मारहाण केली; मयुरीचा धक्कादायक खुलासा

Vaishnavi Hagavane’s sister-in-law Mayuri Jagatap reveals shocking truths of torture by in-laws. Clothes torn by father-in-law, beaten by brother-in-law, constant mental harassment.

Published On: 

Mayuri Hagavane, Mayuri Hagwane, ( Mayuri Jagtap ) the elder daughter-in-law of the Hagwane family, has made shocking claims of physical abuse by in-laws when her husband was not home. She said police refused to file her complaint and only recorded an NC despite visible injuries.

🕒 1 min read

पुणे — राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि वैष्णवी हगवणे ( Vaishnavi Hagavane ) यांचे सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावर छळ आणि मारहाणचे गंभीर आरोप समोर आले आहेत. घरात केवळ वैष्णवीच नाही तर तिच्या मोठ्या जावेला मयुरी जगताप हगवणेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचा धक्कादायक खुलासा मयुरीने केला आहे.

मयुरीने सांगितले की, लग्नानंतर लगेचच सासऱ्यांनी कपडे फाडले, दिराने मारहाण केली आणि सासू व नणद यांच्याकडूनही त्रास दिला गेला. मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील पुरावे लपवण्याचा प्रयत्नही केला. दिवाळीच्या वेळीही वाद सुरू होते, तसेच नवऱ्याला मारण्याचा कटदेखील रचला गेला होता.

वैष्णवी आणि मयुरी यांना कधीही एकमेकांशी बोलण्यास परवानगी देण्यात आली नाही, आणि त्यांच्यावर सतत तणाव निर्माण करण्यात आला. मयुरीने म्हटले की, घरातल्या या छळामुळे तिने आणि तिच्या नवऱ्याने घर सोडले. वैष्णवीवरही सतत छळ केला जात होता आणि तिला माझ्याशी बोलू दिले जात नव्हते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!