Share

फॉर्च्युनर, सोनं दिलं… तरीही छळ; अखेर 11 महिन्यांचं बाळ गुंडाकडून रस्त्यावर परत आलं!

Vaishnavi Hagwane ended her life due to domestic abuse. After her suicide, her 11-month-old baby was taken away by her in-laws and later handed over on a highway under mysterious circumstances.

Published On: 

Vaishnavi Hagwane ended her life due to domestic abuse despite a lavish marriage. After her suicide, her 11-month-old baby was taken away by her in-laws and later handed over on a highway under mysterious circumstances.

पुणे | पिंपरी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. लग्नात फॉर्च्युनर कार आणि ५१ तोळे सोनं दिलं गेलं तरी सासरचं छळ थांबला नाही. प्रेमविवाह करून संसारात पाऊल ठेवलेल्या वैष्णवीचा सासरच्या जाचाला कंटाळून १६ मे रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या अकरा महिन्यांच्या बाळाचाही ताबा वडिलांना मिळाला नव्हता.

वैष्णवीच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा प्रयत्न करूनही हगवणे कुटुंबाकडून बाळ मिळवता आलं नाही. बाळ देण्याऐवजी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवत बाळाच्या आजी-आजोबांना धमकावलं. पोलीस ठाण्यांतही फिरवत ठेवण्यात आलं.

Vaishnavi Hagwane Suicide 

अखेर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आणि दबाव वाढल्यानंतर २२ मे रोजी पुणे-बेंगळुरू हायवेवर एका अज्ञात व्यक्तीने बाळ मोहन कस्पटे यांच्या हवाली केलं. बाळ अखेर आईच्या माहेरी सुखरूप परतलं, पण त्या आधीची घटनांची मालिका ही प्रशासनाच्या बेपर्वाईचं स्पष्ट उदाहरण ठरते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही