Thursday - 23rd March 2023 - 7:57 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Urfi Javed Criticize Chitra Wagh Regarding Sheetal Mhatre viral video

by sonali
13 March 2023
Reading Time: 1 min read
Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Share on FacebookShare on Twitter

Urfi Javed | मुंबई : राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठं वादंग सुरु आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली तर कोणी शीतल म्हात्रेंवरच अश्लिल चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरुर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत शीतल म्हात्रेंचं समर्थन करत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Urfi Javed Criticize Chitra Wagh Regarding Sheetal Mhatre viral video

त्यातच आता सोशल मीडियावर नेहमी आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी बीग बॉस फेम उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात उर्फीच्या कपड्यांवरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतर या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत
हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील@MumbaiPolice ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा pic.twitter.com/DOZlWqKmHY

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 13, 2023

ढोंगीपणाची पण सीमा असते, हे कोणीतरी सांगा या बाईला”

“ती वेळ विसरली जेव्हा माझ्या कपड्यांमुळे माझ्या चारित्र्यावरर बोट उचलत होती. मला जेलमध्ये टाकण्याची मागणी करत होती. उघडपणे माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह…वाह.. ढोंगीपणाची पण सीमा असते, हे कोणीतरी सांगा या बाईला”, असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना डिवचलं आहे.

Apna time bhool gyi jab Meri character par until utha rahi thi Meri kapdo ki wajah se , mujhe jail bhejne ki maang kar rahi thi . Khole Aam mera sar phodne ki dhamki di thi . Wah wah wah wah . Hypocrisy ki bhi Seema hoti hai koi is aurat ko batao https://t.co/YzCQVDXkcF

— Uorfi (@uorfi_) March 13, 2023

 

महत्वाच्या बातम्या-

  • Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे
  • Subhash Desai | ठाकरे गटाला मोठा धक्का; भूषण देसाईंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
  • Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे
  • Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार
  • Ajit Pawar | “जिकडे मुख्यमंत्री तिकडे शंभूराज, बॉडीगार्डसारखी पाठच सोडत नाहीत”; अजित पवारांचा खोचक टोला
SendShare39Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे

Next Post

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,"मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण..."
Maharashtra

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Bhaskar Jadhav | "आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही"; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक
Maharashtra

Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Next Post
Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर 'या' भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर 'या' भागात येलो अलर्ट जारी

Job Opportunity | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे 'हे' फेसपॅक
Health

Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे ‘हे’ फेसपॅक

Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! 'हा' दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
IPL 2023

Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Job Opportunity | राष्ट्रीय एड्स संस्थेमध्ये (ICMR) 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | राष्ट्रीय एड्स संस्थेमध्ये (ICMR) ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल
Maharashtra

Balasaheb Thorat | “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In