Union Bank of India सरकारी बँकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती

Union Bank of India Recruitment 2024 | Apply for over 600 posts

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Union Bank of India Recruitment 2024 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठीसुवर्ण संधी आली आहे. Union Bank of India मध्ये 600 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता Union Bank of India च्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Union Bank of India मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची हि सुवर्ण संधी आहे. ही भरती प्रक्रिया 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होत आहे.

हे वाचा – Job Tips | नोकरीसाठी अर्ज करताना करू नका ‘या’ चुका; होतील अनेक फायदे

Application Last Date To Apply 

Union Bank of India च्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे.

हे वाचा – Job Interview | नोकरीची मुलाखत देताना काय करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स

Union Bank of India Job Official Website 

Union Bank of India मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज हा तुम्हाला आॅनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी www.unionbankofindia.co.in या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या