PM Kisan | याच शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रुपये; यादीत तुमचे नाव आहे का?

PM Kisan | These farmers will get 6 thousand rupees; Is your name on the list?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासासाठी कृषी समन्वयक आणि सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती मिळेल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे. जर ही जोडणी आणि केवायसी अपडेट झाले नाही तर वर्षाला मिळणाऱ्या 6,000 रुपयांचा सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळणार नाही.

PM Kisan | These farmers will get 6 thousand rupees; Is your name on the list?

किसान क्रेडिट योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवलत मिळते. सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना त्यासाठी अर्ज करुन दोन्ही योजनांची लिकिंग करणे गरजेचे आहे.

माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले.

PM kisan ekyc मोबाईलवरून करण्याची पद्धत

  • तुमच्या मोबाईल मधील वेबब्राउजर उघडा.
  • वेब ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये https://pmkisan.gov.in/ हा web adress टाका आणि सर्च करा.
  • जसे हि वरील वेब ॲड्रेस तुमच्या ब्राउजरमध्ये सर्च कराल त्यावेळी PM kisan samman nidhi ची वेबसाईट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन होईल.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर या पेजला तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. जसे तुमी खाली स्क्रोल कराल या ठिकाणी तुम्हाला Farmers corner मध्ये eKYC हा पर्याय दिसेल.
  • eKYC हा पर्यायावर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकून सर्च करायचे आहे.
  • जसे हि तुम्ही सर्च कराल तेंव्हा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या pm kisan samman nidhi संदर्भातील ekyc releted माहिती दिसेल त्या प्रमाणे तुमचे ekyc करून घ्या.

महत्वाच्या बातम्या