Friday - 2nd June 2023 - 1:29 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Weather Update | वातावरणातील बदलामुळे नागरिक हैराण, पाहा आजचा हवामान अंदाज

Weather Update | Citizens worried due to climate change, see today's weather forecast

by Mayuri Deshmukh
17 May 2023
Reading Time: 1 min read
Weather Update | वातावरातील बदलामुळे नागरिक हैराण, पाहा आजचं हवामान अंदाज

राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे.

Share on FacebookShare on Twitter

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. अवकाळी पाऊस कमी झाला असला तरी वाढत्या तापमानाने नागरिकांना हैराण करून टाकलं आहे. अशा परिस्थितीत 17 मे पासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बहुतांश भागांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता (Weather Update) आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर बीड, जालना, जेऊर, परभणी, मालेगाव, सोलापूर, जळगाव, नांदेड या ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या पार होता.

महाराष्ट्रामध्ये  उकडा वाढताना दिसत आहे. मात्र, राज्यासह देशात सध्याच्या घडीला उष्णतेची लाट येणार नसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परंतु तापमान चाळिशीच्या घरात राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे.

दरम्यान स्कायमेट आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्ये 4 जून पासून मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 9 जून ते 15 जून पर्यंत मान्सून धडकण्याचे चिन्ह दिसतं आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Narayan Rane | “मनसेचे आमदार-खासदार बघून राज ठाकरेंनी…”; नारायण राणे यांचा राज ठाकरेंवर घणाघात
  • Narayan Rane | “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये…”; नारायण राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका
  • IPL 2023 | प्लेऑफमधून CSK आणि MI चा पत्ता कापू शकतात ‘हे’ दोन संघ
  • Rahul Narvekar On Sanjay Raut | राऊतांच्या टीकेवर नार्वेकर म्हणाले, “राऊतांना मी कडीमात्र किंमत देत नाही”
  • Rahul Narwekar | 16 आमदारांच्या आधी शिवसेना कोणाची हा निर्णय घ्यावा लागेल; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
SendShare24Tweet15Share
Previous Post

Narayan Rane | “मनसेचे आमदार-खासदार बघून राज ठाकरेंनी…”; नारायण राणे यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Next Post

Samana Editorial | “मुख्यमंत्री शिंदे वाऱ्यावर तर गृहमंत्री फडणवीस…”; सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

ताज्या बातम्या

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता
climate

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात 'या' तारखेला हजेरी लावणार पाऊस
climate

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस

Weather Update | हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी
climate

Weather Update | हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी

Weather Update | आज राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | आज राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! 10 वीचा 'या' विभागाचा लागला सर्वाधिक निकाल
Education

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

SSC Result ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा पाहायचा जाणून घ्या
Education

SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

Sharad Pawar ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय
Editor Choice

Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?

Amol Mitkari | शिवराज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? अमोल मिटकरींचा राज्य सरकारला खडा सवाल
Editor Choice

Amol Mitkari | शिवराज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? अमोल मिटकरींचा राज्य सरकारला खडा सवाल

NEWSLINK

Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न

EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट

New Parliament House | नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदीच करणार, सुप्रीम कोर्टानं फेटाळली ‘ही’ याचिका

SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

Gautami Patil | “तू मनोरंजन क्षेत्रातील ‘पाटलीण’ आहेस, रुबाबात नाच…”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Gautami Patil | ‘पाटील’ हा एक किताब आहे; गौतमी पाटील आडनाव वादावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In