Ajit Pawar | दगाबाजी! शरद पवारांना समर्थन करणारे आमदार अजित पवारांसोबत

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यामध्ये काही नेत्यांनी अजित पवारांना समर्थन दाखवलं तर काही नेते शरद पवारांसोबत गेले. तर काही नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचं सांगून अजित पवारांना भेटत आहेत. Rajesh Tope, … Read more

Published On: 

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यामध्ये काही नेत्यांनी अजित पवारांना समर्थन दाखवलं तर काही नेते शरद पवारांसोबत गेले. तर काही नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचं सांगून अजित पवारांना भेटत आहेत.

Rajesh Tope, Chetan Tupe and Sunil Bhusare had shown support to Sharad Pawar

राष्ट्रवादी फुट पडल्यानंतर राजेश टोपे (Rajesh Tope), चेतन तुपे (Chetan Tupe) आणि सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांनी शरद पवारांना समर्थन दर्शवलं होतं. मात्र, त्यानंतर हे तीनही नेते वेगवेगळे जाऊन अजित पवारांना भेटले असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी या आमदारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तुम्ही आमचेच आमदार आहात, सोबत जरी नाही आला तरी आम्ही तुम्हाला मदत करू, असं आश्वासन अजित पवारांनी या आमदारांना दिलं असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशात ही माहिती समोर आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही