Share

Job Opportunity | राज्य सरकार ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Ty5QIymxVR8MwcG12ciwJMk-Nn7qlls_/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या