Sports
२०२७ चा वनडे वर्ल्ड कप अखेरचा; ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार – विराट कोहली
२०२७ चा वनडे वर्ल्ड कप आपल्या कारकीर्दीतील अखेरचा असेल, अशी घोषणा विराट कोहलीने केली असून ट्रॉफीसाठी पूर्ण ताकदीने खेळणार असल्याचे म्हटले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी!
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली असून, श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे.
शफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक; मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारताने महिला आशिया चषक जिंकला. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघाने ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला.
भारताचा महिला आशिया चषकावर 8 व्यांदा कब्जा, मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. मात्र, सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी मोहसीन नक्वी कडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
महिला आशिया चषकावर भारताचे वर्चस्व; अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा
भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत महिला आशिया चषकावर सलग 8 व्यांदा आपले नाव कोरले आहे.
भारतीय संघात दुखापतींचे सत्र; आशियाई स्पर्धेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरची डोकेदुखी वाढली
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने खेळाडूंच्या फिटनेसवर भाष्य केले असून, आशियाई स्पर्धेसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
हरमनप्रीत कौरने रचला नवा इतिहास, पाकिस्तानचा धुव्वा उडवूनही विरोधी संघाचं कौतुक का केलं?
आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौर १५० टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली कर्णधार ठरली आहे.
महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दणका, पाकिस्तानला सर्वात नीचांकी धावसंख्येवर रोखलं!
महिला आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला असून पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला.
‘गार्डन से रिपोर्टिंग लाईव्ह…’; रोहित शर्माची टीव्हीवर धमाकेदार एन्ट्री, तर दुसरीकडे BCCI नेही केली मोठी घोषणा
रोहित शर्मा 'फॅमिली फुल हाऊस' या गेम शोमधून टेलिव्हिजनवर होस्ट म्हणून पदार्पण करत असून, बीसीसीआयने त्याच्या वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने BCCI ला फटकारले; क्रिकेटच्या VIP ट्रिटमेंटला एशियन गेम्समध्ये ब्रेक
एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेटपटूंसाठी विशेष सुविधा देण्यास भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नकार दिला असून, बीसीसीआयला स्वतःची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.














