Cricket
IND vs NZ: ‘रोहित-विराटबद्दल आम्ही देवाकडे एकच प्रार्थना करतोय…’; न्यूझीलंडच्या खेळाडूची ‘ती’ कबुली चर्चेत!
राजकोटच्या मैदानात आज भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. त्याआधीच किवी खेळाडू निक केलीने रोहित-विराटबद्दल मनातली भीती बोलून दाखवली आहे.
Ind vs NZ: ‘तो स्वतःवरच चिडला असेल…’; श्रेयस अय्यरच्या ‘त्या’ खेळीवर अजिंक्य रहाणेचं मोठं विधान!
सामना जिंकला असला तरी श्रेयस अय्यर ड्रेसिंग रूममध्ये नाराज का असेल? अजिंक्य रहाणेने त्याच्या बॅटिंगचे विश्लेषण करत चौथ्या क्रमांकाबाबत मोठं विधान केलं आहे.
IND vs NZ: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! पंतनंतर आता ‘हा’ मॅचविनरही मालिकेतून बाहेर
विजयानंतर भारताला मोठा धक्का! अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी आता 'हा' युवा स्टार मैदानात गाजवणार मैदान.
Ind vs NZ: वडोदऱ्यात कोहलीनं हार्टबीट वाढवले; शतक हुकलं तरी भारताची ‘विराट’ विजयपताका!
वडोदऱ्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने ९३ धावांची खेळी केली, तर हर्षित राणाने मोक्याच्या वेळी सामना फिरवला.
IND vs NZ: शुबमन गिलची टीम इंडिया सज्ज; पहिला वनडे सामना ‘इथे’ पाहा फ्री!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टचे डिटेल्स जाणून घ्या. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वडोदरा येथे मैदानात उतरणार आहे.
‘भावा, प्लीज ओपनिंगला ये…’; पंतच्या T20 करिअरला वाचवण्यासाठी ‘या’ दिग्गजाचा कळकळीचा सल्ला!
T20 World Cup 2026 मधून वगळल्यानंतर ऋषभ पंतला रॉबिन उथप्पाने ओपनिंग करण्याचा सल्ला दिला आहे. IPL 2026 मध्ये हा बदल पंतसाठी फायदेशीर ठरेल का?
IND vs NZ: वडोदऱ्यात भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? रोहित-विराट पुन्हा ‘विराट’ विक्रम करणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वडोदऱ्याच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत रोहित-विराटची बॅट तळपणार का?
रोहित शर्मा खेळणार पण कॅप्टन नाही? पहिल्या वनडेसाठी भारताची ‘प्लेइंग ११’ ठरली; ‘या’ युवा स्टारला मोठी संधी!
भारताची प्लेइंग ११ समोर आली आहे. शुबमन गिल कर्णधार असून रोहित शर्मा सलामीला येईल. हार्दिकच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डीला संधी मिळाली आहे.
शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? जयस्वालला टीम इंडियात फिक्स होण्यासाठी दिग्गजाचा ‘हा’ गुरुमंत्र!
यशस्वी जयस्वालला टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागा मिळवायची असेल, तर आयपीएल 2026 मध्ये 700 धावा कराव्या लागतील, असा सल्ला आकाश चोप्रा यांनी दिला आहे.











