Sunday - 2nd April 2023 - 10:19 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Shivendra Raje Bhosale replied to Sanjay Raut

by sonali
4 March 2023
Reading Time: 1 min read
Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Share on FacebookShare on Twitter
Shivendra Raje | सातारा : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोल्हापूरनंतर आता सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही जहरी टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत यांनी काल साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात माजी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati), खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale), आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Sajay Raut criticized the kings of the Chhatrapati dynasty

“तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील राजांवर केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या याच टीकेचा शिवेंद्रराजे भोसले यांनी तिखट शब्दात समाचार घेतला आहे.

Shivendra raje Bhosale replied to Sanjay Raut

“छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय पवार यांना राज्यसभेचं तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिवसेनेने केले. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी टीकाही शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Shambhuraj Desai | “कोण शंभु की चंबू?”; संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार, म्हणाले..
  • Bacchu Kadu | “त्या नुकत्याच शिवसेनेत आल्यात, आम्हाला कुणी गद्दार…”; अंधारेंच्या ‘त्या’ टीकेवरुन बच्चू कडूंचं प्रत्युत्तर
  • Amol Kolhe | बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ केल्यानं अमोल कोल्हेंनी दिलगिरी केली व्यक्त म्हणाले…
  • Ravindra Dhangekar | ‘This Is Dhangekar’; चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात धंगेकरांचे बॅनर
  • Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला
SendShare27Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Shambhuraj Desai | “कोण शंभु की चंबू?”; संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार, म्हणाले..

Next Post

Girish mahajan | “राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला”

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale |"...तर मिश्याच काय, भुवया देखील काढू"; शिवेंद्रराजेंच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजे संतापले
Editor Choice

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Bhaskar Jadhav | "आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही"; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक
Maharashtra

Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Supriya Sule | "आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही"; सु्प्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या
Maharashtra

Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या

Next Post
Girish mahajan | "राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला"

Girish mahajan | "राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला"

Radhakrishna Vikhe Patil | "शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil | "शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
Health

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Job

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Most Popular

Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे
Health

Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Health

Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Job

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In