World Cup 2023 | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) संपल्यानंतर क्रिकेट चाहते वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup) ची वाट बघत आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. 05 ऑक्टोबर 2023 पासून वर्ल्ड कप सामने सुरू होणार आहेत.
World Cup 2023 will start from October 5
05 ऑक्टोबर 2023 पासून एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) सामने सुरू होणार आहे. यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs Pak) हा सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या चाहते दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत.
08 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाशी भिडणार आहे. तर 10 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी 2023 रोजी वर्ल्ड कपचा (World Cup 2023) अंतिम सामना रंगणार आहे.
दरम्यान, वर्ल्ड कप (World Cup 2023) मधील भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियम मध्ये एका वेळी तब्बल एक लाख प्रेक्षक बसू शकतात. भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम निवडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Indian Army | पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली; भारतीय लष्कराच्या जवानाचा आरोप
- FASTag | टोल भरण्यासाठी FASTag वापर कसा करायचा? जाणून घ्या
- Chandrashekhar Bawankule | आळंदीमध्ये लाठीचार्ज झाला नाही, कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका – चंद्रशेखर बावनकुळे
- Chandrashekhar Bawankule | भाजप शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांची हकालपट्टी करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
- Asaduddin Owaisi | “माझं मुघलांवर प्रेम…”; असदुद्दीन ओवैसी यांचं खळबळ जनक वक्तव्य