Share

Ruturaj Gaikwad | IPL जिंकताचं ऋतुराजचा मोठा खुलासा! पहिल्यांदा फोटो शेअर करत म्हणाला…

Ruturaj Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने पाचव्यांदा आयपीएल (IPL) जेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला. चेन्नईने पाच गडी राखून गुजरातवर विजय मिळवला. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराज … Read more

Published On: 

Ruturaj Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने पाचव्यांदा आयपीएल (IPL) जेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला. चेन्नईने पाच गडी राखून गुजरातवर विजय मिळवला. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने मोठा खुलासा केला आहे.

Rituraj Gaikwad shared his girlfriend’s photo for the first time

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा चेन्नई सुपर किंग संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. अंतिम सामन्यात ऋतुराजने 16  चेंडूमध्ये 26 धावा केल्या. आयपीएल इनिंगनंतर ऋतुराज लवकरच आयुष्यातली दुसरी इनिंग सुरू करणार आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराजने गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चर्चांना उधाण आलं  आहे.

https://www.instagram.com/p/Cs2F-juPQyy/?utm_source=ig_web_button_share_sheet&igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गायकवाडने (Ruturaj Gaikwad) महेंद्रसिंग धोनी आणि गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केला. ऋतुराज लवकरच उत्कर्षासोबत लग्न करणार आहे. 3 जून रोजी तो लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटलं जातं आहे.

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आत्तापर्यंत उत्कर्षाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. मात्र, विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने पहिल्यांदा सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला. यानंतर चाहत्यांनी ऋतुराजला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही