Share

Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Ordnance factory | टीम महाराष्ट्र देशा: ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कारण भंडारा ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

Ordnance factory | टीम महाराष्ट्र देशा: ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कारण भंडारा ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑर्डीनन्स फॅक्टरी (Ordnance factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर अप्रेंटिस पदाच्या एकूण  40  रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज करता येईल.

या भरती प्रक्रियेतील (Ordnance factory शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Ordnance factory इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा- 441906

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1z7lx7HBQAYp5aGn6bR6gwGfqQ2SLVzNW/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.ofbindia.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही