Wednesday - 7th June 2023 - 6:06 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

NCP logo missing from Ajit Pawar's social media profile

by Mayuri Deshmukh
18 April 2023
Reading Time: 1 min read
Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

राज्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Share on FacebookShare on Twitter

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social media) प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेला फोटो हटवला आहे.

अजित पवार यांच्या प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब (NCP logo missing from Ajit Pawar’s profile)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक आणि ट्विटर वॉलपेपरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचा फोटो होता. हा फोटो अजित पवार यांनी कायमस्वरूपी डिलीट केला आहे. अजित पवार यांनी हा फोटो डिलीट केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क आणि वितर्क लावले जात आहे.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?
Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार, अशा चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना पवार यांनी सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा फोटो डिलीट केल्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. राष्ट्रवादीचा वॉलपेपर डिलीट करून अजित पवार पक्ष सोडणार असल्याचा इशारा देत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या चर्चांवर अजित पवार यांचे उत्तर (Ajit Pawar’s answer to these discussions)

सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्यानंतर माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच असणार, असे देखील पवार म्हणाले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक चढ-उतार आले आहे. मात्र, सध्या आमच्याबद्दल आणि पक्षाबद्दल जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Job Opportunity | अणुऊर्जा विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
  • Zilla Parishad | जिल्हा परिषद, लातूर यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
  • Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आवळ्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
  • Tata Memorial Centre | टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
  • Mango Side-effects | आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

 

SendShare24Tweet15Share
Previous Post

Job Opportunity | अणुऊर्जा विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Next Post

MAHA Security | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

ताज्या बातम्या

Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 'हा' बदल दिसतोय का?
Technology

Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?

Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर 'हे' कांड
Chhatrapati Sambhajinagar

Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर ‘हे’ कांड

Shefali Vaidya | "थू बाबा थू..."; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं
Editor Choice

Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात
Editor Choice

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

महत्वाच्या बातम्या

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया 'या' तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
cricket

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे - सुप्रिया सुळे
Editor Choice

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
Editor Choice

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

Monsoon Update | आनंदाची बातमी! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली दिलासादायक अपडेट
climate

Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

NEWSLINK

Weather Update | अरबी समुद्रात चक्रीवादळ? पाहा हवामान स्थिती

Gautami Patil | मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर

WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक

Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच ‘या’ शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त

Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?

WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In