Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात

मुंबई : सध्या लग्न, प्रेम आणि फसवणूक याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यानंतर संवाद वाढला की, नातेसंबंध निर्माण होते. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवली येथे घडली आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात … Read more

Published On: 

मुंबई : सध्या लग्न, प्रेम आणि फसवणूक याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यानंतर संवाद वाढला की, नातेसंबंध निर्माण होते. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवली येथे घडली आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात काढली आहे.

दरम्यान, या प्रकारणात नवरदेवाचे एका मुलींशी लग्न ठरलं होत तर त्याने दुसरीशी देखील साखरपुडा केला असल्याची माहिती समोर आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आई- वडीलांना ताब्यात घेतल आहे. तर नवरदेवाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही