मोठी बातमी
भाईजानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; पहाटे तातडीने ICU मध्ये हालवले!
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना तातडीने ICU मध्ये दाखल; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, उद्या येणार हेल्थ बुलेटिन.
भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे; ‘त्या’ कृतीवरून राऊतांचा संताप, जय शाहांचे नाव घेत मोठा आरोप!
संजय राऊतांनी भारतीय क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली आहे. हात न मिळवण्याच्या घटनेवरून त्यांनी खेळाडूंना खडेबोल सुनावले; "लाज वाटली पाहिजे," म्हणत केला संताप व्यक्त.
Bigg Boss Marathi : ‘आवडते मला रूचिता .. ‘; विशालच्या ‘त्या’ कबुलीने घरात खळबळ, नवा लव्ह अँगल?
बिग बॉसच्या घरात विशाल कोटियनने रुचिता जामदारबद्दल व्यक्त केल्या भावना; १५ वर्षांच्या वयाच्या अंतरावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, प्रोमो व्हायरल.
हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना; संतापलेल्या मराठी अभिनेत्याचा थेट इशारा, म्हणाला…
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केल्याने वाद पेटलाय. यावर अभिनेता अभिजीत केळकरची संतप्त पोस्ट चर्चेत आली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ ५ मोठे बदल; RBI च्या निर्णयाने चिंता मिटणार?
किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत ५ मोठे बदल प्रस्तावित आहेत. आता कर्जाची मर्यादा प्रत्यक्ष खर्चावर ठरणार असून कार्डची वैधता ६ वर्षे केली जाणार आहे.
IND vs PAK : एकीकडे ‘नो हँडशेक’, तर दुसरीकडे रोहितने काय केलं? वसीम अक्रमला पाहताच…..
टीम इंडियाने पाकिस्तानशी हस्तांदोलन टाळले, पण रोहित शर्माने वसीम अक्रमची गळाभेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. संजय मांजरेकरांनी यावर सडकून टीका केली आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला दुसरं लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने पहिल्या पतीला का सोडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
PM Modi Interview: ‘फक्त नफ्यामागे धावू नका…’; मोदींचा बड्या कंपन्यांना कडक संदेश, नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी क्षेत्राला नफ्यापेक्षा गुणवत्तेवर भर देण्याचा सल्ला दिला आहे. भारत जगातील दुसरा मोठा मोबाईल उत्पादक बनल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.














