महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहा. आयुक्त समाजकल्याण पी.जी. वाबळे, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे, बारवाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून गृहंमत्री फडणविसांनी समतेच्या मुल्यांचा अपमान केला
- गद्दार भामट्याला सहज पकडून ठेवले असते; उद्धव ठाकरेंचे संदिपान भुमरेंवर टीकास्त्र
- राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा; बेताल संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








