Share

लाडकी बहीण योजनेतील २१०० रूपये कधी? मंत्री उदय सामंत यांचं मोठे विधान

Maharashtra’s Minister Uday Samant clarifies that work is ongoing to increase the “Ladki Bahin” scheme amount from ₹1500 to ₹2100; no fixed date announced yet.

Published On: 

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana

मुंबई | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार का, आणि कधी मिळणार याबाबत राज्यातील महिलांमध्ये उत्सुकता आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“सध्या २१०० रूपये देण्यासंदर्भात वर्किंग सुरू आहे. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा सरकार योग्य तो निर्णय घेईल,” असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यांनी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे लाडक्या बहणींना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Ladki Bahin Yojana ₹2100 Update

दरम्यान, विरोधकांकडूनही सातत्याने याबाबत सरकारला सवाल करण्यात येत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही