Share

THDC Recruitment | टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

THDC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC INDIA LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

THDC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC INDIA LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC Recruitment) यांच्या आस्थापनेवरील मॅनेजर पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (THDC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (THDC Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://thdc.co.in/

अर्ज करा (Apply)

https://thdc.co.in/new-openings

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही