Wednesday - 7th June 2023 - 5:57 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान खात्याचा इशारा

Weather Update | The next 48 hours are important! Meteorological Department warning

by Mayuri Deshmukh
21 April 2023
Reading Time: 1 min read
Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान खात्याचा इशारा

राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस आहे तर कुठे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर 22 एप्रिलपर्यंत म्हणजेच शनिवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. असं असलं तरी कोकणाच्या उत्तरेकडील भागात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणासह नवी मुंबई आणि ठाणे भागामध्ये तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागामध्ये तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

अनेक ठिकाणी विजांसह पावसाची हजेरी (Rain with lightning at many places)

राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. नागपूरमध्ये काही भागात वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. तर भंडारा, सांगली, मिरजला देखील पावसानं चांगलं झोडपलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड आणि वारजे परिसरात गारपीट झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये नागालँड, मेघालय, सिक्कीम, आसाम आणि पंजाबमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर जम्मू काश्मीर, उत्तराखंड या भागातही हलक्या सरी बसण्याचा इशारा हवामान खात्याकडून आला आहे. पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी देखील होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Amol Mitkari । “शिंदे-फडणवीस सरकारनं लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात” : अमोल मिटकरी
  • Pune Rain | पुण्याला गारपिटीने झोडपलं! ‘या’ भागात जोरदार पाऊससह गारपीट
  • Railway Recruitment | उत्तर पश्चिम रेल्वेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Sharad Pawar | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड दोन तास चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा ‘या’ पद्धतीने करा वापर
SendShare29Tweet15Share
Previous Post

Amol Mitkari । “शिंदे-फडणवीस सरकारनं लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात” : अमोल मिटकरी

Next Post

Sanjay Raut । खारघर दुर्घटना प्रकरण संजय राऊतांना भोवणार, तर त्यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

Monsoon Update | आनंदाची बातमी! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली दिलासादायक अपडेट
climate

Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

Weather Update अरबी समुद्रात 'बिपरजॉय' चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम जाणून घ्या
climate

Weather Update | अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील 'या' जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
climate

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather Update राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज

महत्वाच्या बातम्या

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया 'या' तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
cricket

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे - सुप्रिया सुळे
Editor Choice

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
Editor Choice

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

Monsoon Update | आनंदाची बातमी! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली दिलासादायक अपडेट
climate

Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

NEWSLINK

Ajit Pawar Vs Sanjay Raut | पवार-राऊत भिडले; अजित पवार म्हणाले बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं…”

Ajit Pawar | “…तर कानाखाली आवाज काढलं”; भर बैठकीत अजित पवार संतप्त

Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिच मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Shinde Group | शिंदे गटात खळबळ! भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In