Job Opportunity | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. (Fertilizers and Chemicals Travancore Ltd) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. (Fertilizers and Chemicals Travancore Ltd) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल), वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन आणि प्रशासन), अधिकारी (विक्री), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (प्रक्रिया), सॅनिटरी इन्स्पेक्टर, कारागीर (फिटर कम मेकॅनिक), शिल्पकार (इलेक्ट्रिकल), RIGGER ASSISTANT पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक (Job Opportunity) पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या रिक्त पदांसाठी (Job Opportunity) दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://fact.co.in/images/upload/Rec-Notification-04-2023-dt-19.04.2023_9114.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://fact.co.in/

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://fact.co.in/home/Dynamicpages?MenuId=90

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही