Share

Department of Agriculture | कृषी विभागामार्फत बंपर भरती! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min read Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: कृषी क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून, या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: कृषी क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून, या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कृषी विभाग (Department of Agriculture) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लघुटंकलेखक / Short Typist 28 जागा, लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29 जागा, लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03 जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Department of Agriculture) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1qjl2NgZxRUyuCDSvlNwgqS147gUJw0D4/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.krishi.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या