Tuesday - 3rd October 2023 - 11:43 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Job opportunity through Bank of Baroda! Apply through 'This' method

by Mayuri Deshmukh
27 April 2023
Reading Time: 1 min read
Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत नोकरीची संधी! 'या' पद्धतीने करा अर्ज

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Bank of Baroda | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 184 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन/ गार्डनर पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Bank of Baroda)शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank of Baroda) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities

जाहिरात पाहा (View ad)

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.bankofbaroda.in/

महत्वाच्या बातम्या

  • Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट, पाहा हवामान अंदाज
  • Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!
  • Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद
  • Job Opportunity | राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Sharad Pawar | ‘लवकरच मुख्यमंत्री बदलणार’ संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…
SendShare41Tweet15Share
Previous Post

Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट, पाहा हवामान अंदाज

Next Post

IPL 2023 | आधीच टीम इंडियातून बाहेर असताना ‘या’ खेळाडूचे आयपीएल करिअर धोक्यात

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Bacchu Kadu has reacted on the incident that happened in Nanded Government Hospital
Editor Choice

Bacchu Kadu | इथे भोंग्याचा प्रश्न मोठा होतो, रुग्णालयाचा नाही – बच्चू कडू

Congress criticized the state government over the incident at Nanded Government Hospital
Editor Choice

Congress | राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

Eknath Shinde has reacted on the incident that happened in Nanded Government Hospital
Editor Choice

Eknath Shinde | नांदेड शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती – एकनाथ शिंदे

Eknath Shinde informed about the decision taken in the state cabinet meeting
Editor Choice

Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेण्यात आले? CM शिंदे म्हणतात…

NEWSLINK

Aditya Thackeray | आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला खडा सवाल

Keshav Upadhye | आदित्य ठाकरेंच्या परदेशी दौऱ्याचा हिशोब द्या अन् मग तोंडाची वाफ घालवा – केशव उपाध्ये

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळणार? मनोज जरांगे आजपासून करणार राज्यात दौरे

Ajit Pawar | लवकर अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं लालबागच्या राजाला साकडं

Uddhav Thackeray | लोकशाहीचा मुद्दा पाडून ते निघाले ‘घाना’ देशी; ठाकरे गटाची नार्वेकरांवर टीका

Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू

Jayant Patil | महाराष्ट्रात जे नेते नकोय, त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा – जयंत पाटील

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In