Share

Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! सरकारच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 193 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये नर्स, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट(बी), स्टायपेंडरी ट्रेनी/ डेंटल टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन (सी) आणि स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहे.

सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://www.npcil.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 पासून ते दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार http://www.npcil.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही