Share

Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय खाण ब्युरो (Indian Bureau of Mines), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय खाण ब्युरो (Indian Bureau of Mines), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

भारतीय खान ब्युरो यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अधीक्षक अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity)  शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपूरमध्ये नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 1 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अधिकृत वेबसाईट

https://ibm.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1xRFEsX59MeGDmxhvB4aJpyzF_gGfwtKT/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही