Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेले पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
Total 297 Vacancies for Stenographer Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Job Opportunity) प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती (Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती (Job Opportunity) प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
ऑनलाईन अर्ज करा
जाहिरात पाहा
अधिकृत संकेतस्थळ
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | फोडा-झोडा व राज्य करा, ही भाजपची राजकीय रणनीती – संजय राऊत
- Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई आता सुप्रीम कोर्टात; शरद पवारांसह अजित पवारांनीही दाखल केली याचिका
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्राच्या दुय्यम स्थानी बसलेय; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Weather Update | राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ, हवामान विभागाने दिला अंदाज
- Chhagan Bhujbal | अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? छगन भुजबळ म्हणतात…