Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राइट्स लिमिटेड (RITES) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. राइट्स लिमिटेड यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
राइट्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अभियंता / Engineer (ES&T) 23 जागा आणि अभियंता / Engineer (Mechanical) 31 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 8 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://recruit.rites.com/frmRegistration.aspx
जाहिरात पाहा (View ad)
https://www.rites.com/Upload/Career/Ad_Full_71_23-72_23_pdf-2023-Mar-24-12-55-59.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Suger Control | उन्हाळ्यामध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
- Reserve Bank of India | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Tulsi Facepack | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा तुळशीचे ‘हे’ फेसपॅक
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Fatigue Prevention | उन्हाळ्यामध्ये सुस्ती, आळस आणि थकवा टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले