Wednesday - 31st May 2023 - 2:14 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity in Khadki Cantonment Board

by Mayuri Deshmukh
27 March 2023
Reading Time: 1 min read
Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Share on FacebookShare on Twitter

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board), पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

खडकी कॅन्टलमेंट बोर्ड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1–eZHVrc-MWspoDR840-rRBusCAo2lnN/view

अधिकृत वेबसाईट (Official Website)

https://kirkee.cantt.gov.in/

महत्वाच्या बातम्या

  • Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
  • Job Opportunity | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
  • Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज सुरू
  • Bad Breath | श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
  • Job Opportunity | VSPM अकॅडमी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

 

SendShare36Tweet15Share
Previous Post

Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Next Post

Rajgira | राजगिऱ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

ताज्या बातम्या

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

Temple Dress code पुण्यानंतर राज्यातील 'या' ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू
Maharashtra

Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

National Congress Party | लज्जास्पद! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून भर रस्त्यावर महिलेचा छळ
Crime

National Congress Party | लज्जास्पद! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून भर रस्त्यात महिलेचा छळ

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

महत्वाच्या बातम्या

Nikhil Wagle प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची - निखिल वागळे
Editor Choice

Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Gautami Patil vs Sambhaji raje comment on Gautami Patil dance
Entertainment

Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

UPI Payment यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
Technology

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

NEWSLINK

Weather Update | जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज

Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न

Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

Pre-wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटला बंदी घालता येते का? कायदेतज्ञ म्हणतात…

SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज

IPL 2023 GT Vs MI | नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा खास कारनामा! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In