Job Opportunity | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमध्ये ‘या’ रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. विविध पदांच्या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 12 रिक्त जागा (12 vacancies of various posts)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) लेखा अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.icmr.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय, पगार, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.icmr.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1RyPmlqHBl6nCzQGAhlKrE1sjc4PL1oyd/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही