Job Opportunity | सामान्य प्रशासन विभागामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशाच सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून विहित नमुन्यात तसेच ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशाच सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून विहित नमुन्यात तसेच ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

सामान्य प्रशासन विभागाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) राज्य माहिती आयुक्त पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज किंवा ई-मेल पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

sic-application@gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

अवर सचिव, कार्यासन ६, सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशाकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई, पिनकोड- ४०००३२

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.maharashtra.gov.in/1125/Home

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1-dpqt_0rBdTSfIWQ4AVMMMlgUUQGUXm1/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही