Share

Job Opportunity | दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यंत्र इंडिया लिमिटेड दहावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यंत्र इंडिया लिमिटेड दहावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज सुरू होणार आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) 5450 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये आयटीआय / Non- ITI 1887 जागा आणि आयटीआय / Ex- ITI 3508 जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना 200 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही शहरात नोकरी करावी लागू शकते.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/11o5yFDFQ_3lltsFnZoDMFrZf5Gf-E5Gs/view

अधिकृत वेबसाईट

https://www.yantraindia.co.in/home.php

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!