Share

Job Opportunity | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. राष्ट्रीय महासागर … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट,प्रोजेक्ट टेक्निशियन,प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.niot.res.in/niot1/index.php

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही