Share

Indian Army | लष्कराच्या हेडक्वार्टर सदर्न कमांडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readIndian Army | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यांमध्ये नोकरीची संधी शोधात असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टर सदर्न कमांड (HQ Southern Command) मध्ये ग्रुप-C पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून … Read more

Published On: 

🕒 1 min read

Indian Army | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यांमध्ये नोकरीची संधी शोधात असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टर सदर्न कमांड (HQ Southern Command) मध्ये ग्रुप-C पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय लष्कराच्या (Indian Army) या भरती प्रक्रियेमध्ये CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II पदाच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Indian Army) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Army) इच्छुक उमेदवारांना दिनांक 7 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

प्रभारी अधिकारी, सदर्न कमांड, सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र), PIN-411001.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1GM9rkoCqPBgKDXdjbeJCT0jyoTBl40Wz/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://indianarmy.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!