Share

IND vs ENG । केएल राहुलनंतर आता दिग्गज गोलंदाज चौथ्या कसोटीतून बाहेर!

🕒 1 min readIND vs ENG 4th Test । इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतुन बरा झाल्या नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.Related News for You‘मला माफ कर’; कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितलीभारतीय … Read more

Published On: 

🕒 1 min read

IND vs ENG 4th Test । इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत.

केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतुन बरा झाल्या नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटीत आराम देण्यात येणार आहे, असे बीसीससीआयनं सांगितलं आहे.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. विशाखापट्टणम आणि राजकोट येथील कसोटी जिंकत भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

पण आता चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल हे अनुभवी खेळाडू दिसणार नाहीत. जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज खेळणार आहे.

दुसरा वेगवान गोलंदाजीची रोहित शर्माकडे मुकेश कुमार आणि आकाशदीप असे दोन पर्याय आहेत. या दोघांपैकी एकाला चौथ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार आहे.

 रांची कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगट सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप

IND vs ENG । India squad for the 4th Test

Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!