Share

Chhagan Bhujbal | “शरद पवारांनी मला बोलावलं तर…”; छगन भुजबळांचं खळबळजनक वक्तव्य

Chhagan Bhujbal | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार दोघांनीही पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Ajit … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार दोघांनीही पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar will get a big response – Chhagan Bhujbal

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “शरद पवारांना भेटायला आमदार जात आहे. मात्र, त्यात चुकीचं काहीच नाही. बहुतांश आमदार आमच्याबरोबर आहे. अजित पवारांना मोठा प्रतिसाद मिळणार आहे. कार्यकर्त्यांचा पाठिंबा आम्हालाच मिळणार आहे.

पुढे बोलताना ते (Chhagan Bhujbal) म्हणाले, “शरद पवारांनी बोलवलं तर लोकं त्यांना भेटायला जातात. त्यांनी मला भेटायला बोलावलं तर मी पण जाऊन त्यांना भेटून येईल. शेवटी शरद पवार आमच्या सर्वांचे गुरु आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर आज दोन्ही गटाच्या महत्त्वाच्या बैठकी होणार आहे. शरद पवारांची बैठक वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे. तर अजित पवार गटाची बैठक एमईटी कॉलेजला (Chhagan Bhujbal) होत आहे. राष्ट्रवादीच्या होणाऱ्या या दोन्ही बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install