Share

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती सुरू

🕒 1 min readGovt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.Related News for YouMPSC Update: एमपीएससीचा मोठा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

21 vacancies will be filled

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये फिजिशियन – 03, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ -03,नेत्ररोग तज्ञ -03, त्वचारोग तज्ञ -03, मानसोपचार तज्ञ – 03, ईएनटी तज्ञ – 03 जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दरम्यान, या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील या बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/3PUbGTP

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!