Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 598 जागा भरण्यात येणार आहे.
यामध्ये कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137,उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39,सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390,सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील लिंकला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/
दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/14JF03C_bhHsl-SRHiolRc1LTe8WPCaTn/view
https://drive.google.com/file/d/1eVYn3b8M07_7n1AyMoiFYdivM69LC8FF/view
https://drive.google.com/file/d/1eVYn3b8M07_7n1AyMoiFYdivM69LC8FF/view
https://drive.google.com/file/d/1qQng3iuE9Y5sF7_gDMydBZf_450p5bwJ/view
महत्वाच्या बातम्या
- Shambhuraj Desai | सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस देणार – शंभूराजे देसाई
- Raj Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झालीयं – राज ठाकरे
- PM Kisan Yojana | धक्कादायक! अपात्र असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला पीएम किसान योजनेचा लाभ
- Lalit Patil | मी पळालो नव्हतो, मला पळवण्यात आलं – ललित पाटील
- Govt Job Opportunity | ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर