Share

Govt Job Opportunity | ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण सहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या 06 रिक्त जागा कार्यकालिन सहाय्यक पदाच्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे. तर या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/PDF/Ministerial_Assistant.pdf

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.maharashtra.gov.in/

दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तर उमेदवारांना या भरती प्रक्रियेतील मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करा (Apply online)

https://bit.ly/3rVYqGt

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install