Share

Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; आडनाव वादावर गौतमीची प्रतिक्रिया

🕒 1 min readGautami Patil | विरार: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. या वादावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. Gautami Patil said I … Read more

Published On: 

🕒 1 min read

Gautami Patil | विरार: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. या वादावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil said I will use Patil as my surname 

विरारमध्ये माध्यमांची संवाद साधत असताना गौतमी म्हणाली (Gautami Patil), “मी पाटील आहे तर पाटीलच आडनाव वापरणार. कुणी काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही. त्याचबरोबर मी कुणाची कसलीही बदनामी करत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यांनी आधी येऊन कार्यक्रम बघावं आणि मग बोलावं.”

Maratha organization warns Gautami Patil

गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून पुण्यात मराठा संघटनेची बैठक झाली. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. गौतमी पाटील हे नाव वापरून पाटील यांची बदनामी करत आहे. तिने हे आडनाव लावू नये, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे.

अल्पकालावधीत गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिनेक्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!