Share

Eknath Shinde | …म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला आले

Eknath Shinde | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार एकमेकांमध्ये भिडले असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. Two MLAs from the Shinde group had a fight over the ministerial post मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार एकमेकांमध्ये भिडले असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

Two MLAs from the Shinde group had a fight over the ministerial post

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंत्री पदावरून बाचाबाची झाली आहे. या आमदारांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नागपूरहून तातडीने मुंबईला परतावे लागले. या आमदारांच्या वादामुळे एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मात्र, अद्यापही सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटाचे आमदार गेल्या अनेक दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता अजित पवार गटाची एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटात (Eknath Shinde) अस्वस्थता निर्माण झाली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, शिंदे गट नाराज असून त्यांच्यात वाद होत असल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे गटाच्या नाजाराजीमुळे मुख्यमंत्र्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळं ते राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install