Tuesday - 6th June 2023 - 5:56 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sugarcane Juice | उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Drinking sugarcane juice in summer has these unique health benefits

by Mayuri Deshmukh
14 April 2023
Reading Time: 1 min read
Sugarcane Juice | उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' अनोखे फायदे

उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वत्र उपलब्ध असतो. उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

Share on FacebookShare on Twitter

Sugarcane Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वत्र उपलब्ध असतो. उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त आणि आयरन यासारखे पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उसाच्या रसाचे सेवन केल्याने डीहायड्रेशनची समस्या दूर होते. त्याचबरोबर हा रस प्यायल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. उसाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

मेटबॉलिझम सुधारते (Improves metabolism-Sugarcane Juice Benefits)

उसाचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते, परिणामी मेटबॉलिझम बूस्ट होते. मेटलबॉलिझम चांगले असल्यामुळे शरीराला आहारातून योग्य प्रकारे ऊर्जा मिळते. त्याचबरोबर पचनसंस्थाही योग्य पद्धतीने कार्य करते.

खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते (The problem of bad cholesterol is eliminated-Sugarcane Juice Benefits)

रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही उसाच्या रसाचे सेवन करू शकतात. दररोज एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. परिणामी शरीर निरोगी राहते.

पचनक्रिया मजबूत होते (Digestion is strengthened-Sugarcane Juice Benefits)

उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात. एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने तुम्ही बद्धकोष्टता, ऍसिडिटी, गॅस, जळजळ, पोटदुखी इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर उसाच्या रसामध्ये आढळणारे पोषक तत्व आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात.

उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात बडीशेपचे सेवन केल्याने आरोग्याला खालील जबरदस्त फायदे मिळतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Fennel Seeds Benefits)

या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात बडीशेपचा समावेश केला पाहिजे. नियमित बडीशेपचे सेवन केल्याने मेटाबोलिजम वाढण्यास मदत होते, परिणामी कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बडीशेपचा समावेश करू शकतात.

शरीर थंड राहते (The body remains cool-Fennel Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळू शकतो. बडीशेपमध्ये कूलिंग इफेक्ट आढळून येतात, जे पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर बडीशेपमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

  • Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Sharad Pawar । राहुल गांधींबरोबरच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
  • Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा
  • Job Opportunity | ‘या’ संस्थेमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Weather Update | नागरिकांनो सतर्कता बाळगा! पुढचे पाच दिवस असा असणार हवामान अंदाज
SendShare25Tweet15Share
Previous Post

Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Next Post

Rahul Gandhi । शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

female fan slaps a police officer in stands at narendra modi stadium
Editor Choice

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

Devendra Fadnavis Commented On Rahul Gandhi
Editor Choice

Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

महत्वाच्या बातम्या

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील 'या' जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
climate

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो 'या' टिप्स
Technology

UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो ‘या’ टिप्स

Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, "लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको..."
News

Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, “लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको…”

Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत
News

Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

NEWSLINK

Thackeray Group | शिंदेंना मोठा झटका! शिंदेंना हरवण्यासाठी ठाकरेंनी मैदानात उतरवला ‘हा’ जुना शिलेदार

Pankaja Munde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर

Ravindra Jadeja | भारतीय संस्कृती जपणाऱ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहे का?

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Odisha Train Accident | मृतदेहांच्या ढिगाऱ्यात 12 तासांपासून स्वतःच्या मुलाला शोधताना बाप गहिवरला

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In