Share

Ravindra Jadeja | भारतीय संस्कृती जपणाऱ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहे का?

🕒 1 min readRavindra Jadeja | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम संपला आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासह काही खास क्षण साजरे केले. यातील रवींद्र जडेजा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ravindra Jadeja | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम संपला आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासह काही खास क्षण साजरे केले. यातील रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीचे (Rivaba Jadeja) खास क्षण अजूनही चर्चेत आहे.

सामना जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ची पत्नी रिवाबा जडेजा मैदानावर पोहोचली. त्यावेळी तिने साडी परिधान केलेली असून डोक्यावर पदर घेतलेला होता. त्याचबरोबर मैदानावर येतात तिने जडेजाच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर जडेजाच्या पत्नीचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.

Ravindra Jadeja’s wife Rivaba Jadeja is an MLA

भारताची परंपरा आणि संस्कृती जपणारी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ची पत्नी रिवाबा जडेजा ही आमदार आहे. तिने जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. 17 एप्रिल 2016 रोजी रिवाबा आणि रवींद्र जडेजा लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील रिवाबा आपली संस्कृती विसरली नाही.

दरम्यान, राजकारणानंतर रिवाबा आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्या चित्रपट निर्मात्या बनल्या आहे. आमदार झाल्यानंतर त्या आता चित्रपट निर्मिती म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. स्वतः रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) या गोष्टीची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!