Gold Rate | सोन्या चांदीच्या किमतीत बदल! जाणून घ्या प्रति तोळा भाव

Gold Rate | टीम महाराष्ट्र देशा: सोन्या चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा चढ-उतार बघायला मिळाली  आहे. काल (9 जुन) सोन्याचे भाव उतरले होते. मात्र, आज (10 जुन) पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या (Silver Rate) किमतीमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. Today the price of gold has increased मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याची … Read more

Published On: 

Gold Rate | टीम महाराष्ट्र देशा: सोन्या चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा चढ-उतार बघायला मिळाली  आहे. काल (9 जुन) सोन्याचे भाव उतरले होते. मात्र, आज (10 जुन) पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या (Silver Rate) किमतीमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Today the price of gold has increased

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याची किंमत (Gold Rate)  प्रति 10 ग्रॅमवर 430 रुपयांनी वाढली आहे. यानंतर सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 60,650 झाली आहे. तर चांदीचे दर 1,100 रुपयांनी वाढले आहे. चांदीची किंमत प्रति किलो 74,500 रुपये झाली आहे.

सोन्याच्या (Gold Rate) 22 कॅरेटच्या दरात देखील बदल झाला आहे. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 55,600 रुपये झाली आहे. डॉलरच्या जबरदस्त खेळीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, सोने खरेदी (Gold Rate) करत असताना त्याची गुणवत्ता तपासूनच खरेदी केली पाहिजे. सोने खरेदी करत असताना हॉलमार्क चिन्ह तपासायला विसरू नका. कारण हॉलमार्क चिन्ह हे सोन्याची सरकारी हमी देते.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही